Vicky Kaushal | राष्ट्रीय पुरस्कार न मिळाल्याने विकी कौशल नाराज? अभिनेत्याने केला मोठा खुलासा, अखेर
विकी कौशल याने नुकताच मोठा खुलासा केला आहे. विकी कौशल याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. विकी कौशल याने एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. विकी कौशल याने एक मुलाखत नुकताच दिलीये.