गाणे ऐकताच रडायला लागली विद्या बालन, पतीला फोन करत अभिनेत्रीने..
बाॅलिवूड अभिनेत्री विद्या बालन ही कायमच चर्चेत असते. विद्या बालन हिची सोशल मीडियावर मोठी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. हेच नाही तर विद्या बालन हिने मोठा काळ गाजवला असून तिचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विद्या बालन चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसतंय.