Vijay Deverakonda | विजय देवरकोंडा याने दिली मोठी हिंट, अफेअरच्या चर्चांना उधाण, थेट म्हटले..

| Updated on: Sep 29, 2023 | 8:54 PM

विजय देवरकोंडा याचे चित्रपटा मोठा धमाका करताना नेहमीच दिसतात. विजय देवरकोंडा याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. विजय देवरकोंडा सध्या त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे.

1 / 5
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. विजय देवरकोंडा याचा काही दिवसांपूर्वीच कुशी हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाने धमाका केला.

2 / 5
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसतंय. इतकेच नाही तर काही दिवसांपूर्वी हे दोघे मालदीवला गेल्याचा दावा करण्यात आला.

3 / 5
आता नुकताच विजय देवरकोंडा याने रश्मिका मंदाना हिला थेट डार्लिंग म्हटले आहे. यामुळेच आता परत एकदा यांच्या अफेअरची चर्चा ही जोरदार रंगताना दिसतंय.

4 / 5
नुकताच अ‍ॅनिमलचा टीझर रिलीज झालाय. याच टीझर व्हिडीओवर कमेंट करत विजय देवरकोंडा याने थेट डार्लिंग म्हटले आहे. हे डार्लिंग त्याने रश्मिका मंदाना हिलाच म्हटल्याचे सांगितले जातंय.

5 / 5
विजय देवरकोंडा हा कुशी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसला. रश्मिका मंदाना हिने बाॅलिवूड चित्रपटांमध्येही पर्दापण केले आहे.