Marathi News Photo gallery Vijayadashami 2021 Do not do these on Dussehra Otherwise you will experience bad consequences
Dussehra 2021 : विजयादशमीला चुकूनही ही 4 कामं करु नका, अन्यथा वाईट परिणाम भोगावे लागतील
दसरा हा अधर्मावर धर्माच्या विजयाचा दिवस मानला जातो. या दिवशी भगवान श्री रामाने रावणाचा वध केला होता. म्हणून दसऱ्याच्या दिवशी असे कोणतेही काम करु नका जे अधर्माच्या मार्गावर आहे. एखाद्या निर्दोष व्यक्तीचे चुकूनही नुकसान करु नका.