Photo : अयोध्येला भव्य दिव्य बनविण्यासाठी व्हिजन डॉक्युमेंट, फोटोमधून पाहा कशी असेल भविष्यातली रामनगरी!
रामनगरी अयोध्याच्या सर्वांगीण विकासासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार केले गेले आहेत. ज्यामध्ये अयोध्या भव्य आणि दिव्य करण्यासाठी संपूर्ण ब्लू प्रिंट तयार करण्यात आली आहे.