Vitamin C | हे 5 पदार्थ खाल्ल्याने संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी मिळेल, रोगप्रतिकारशक्ती वाढेल!
जी फळे थोडीशी आंबट लागतात ती फळे आपल्याला व्हिटॅमिन सी देतात. मग यात पेरू पण येतो नाही का? मध्यम आकाराचे पेरू 125 ग्रॅम व्हिटॅमिन सी देते. रक्तातील साखरेची पातळी टिकून राहते. रोगप्रतिकारशक्ती सुधारते. विशेष म्हणजे पोटाच्या समस्येवर उत्तम आहे पेरू.