मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान आहेत ‘ही’ जीवनसत्त्वे, आजच आहारात करा समावेश!

| Updated on: Nov 04, 2023 | 3:48 PM

सूर्यफूल, बदाम, सोयाबीन तेल, शेंगदाणे, पालक आणि लाल शिमला मिरची या पदार्थांचा आहारात समावेश करा व्हिटॅमिन ई ची कमतरता पूर्ण होईल आणि याने रक्तातील साखर नियंत्रित होईल. व्हिटॅमिन बी 12 मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप महत्त्वाचं व्हिटॅमिन आहे. ज्यांना मधुमेह आहे त्या लोकांनी व्हिटॅमिन बी 12 चं सेवन आवर्जून करावं. लिंबूवर्गीय फळे, शिमला मिरची, ब्रोकोली आणि टोमॅटो या पदार्थांचा आहारात समावेश करा

1 / 5
मधुमेह हा असा आजार आहे जो घालवता येत नाही पण जो नियंत्रणात आणला जाऊ शकतो. युनायटेड नेशन्समध्ये पब्लिक हेल्थ लीडर म्हणून काम करणारे डॉ. सबिन कापसी म्हणतात की, रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी शरीरात योग्य प्रमाणात जीवनसत्त्वे पोहोचणे महत्वाचे आहे. असे कोणते जीवनसत्त्वे आहेत ज्यांचा आहारात समावेश करून घ्यावा? वाचा...

2 / 5
लिंबूवर्गीय फळे, शिमला मिरची, ब्रोकोली आणि टोमॅटो या पदार्थांचा आहारात समावेश करा. व्हिटॅमिन सी साखर नियंत्रित करण्यात मदत करतं. व्हिटॅमिन सी हे एक अँटीऑक्सिडेंट आहे. व्हिटॅमिन सी फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान कमी करते.

3 / 5
व्हिटॅमिन डी खाऊन रक्तातील साखर नियंत्रित करता येते. मधुमेहावर नियंत्रण ठेवायचं असेल तर तुम्हाला व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात खाणं गरजेचं आहे. विशेषतः ज्या लोकांना टाइप 2 मधुमेह आहे त्या लोकांना व्हिटॅमिन डीचं प्रमाण चांगलं ठेवायला सांगितलं जातं. व्हिटॅमिन डी साठी संत्री, सॅल्मन आणि टूना मासे खावेत.

4 / 5
व्हिटॅमिन बी 12 मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप महत्त्वाचं व्हिटॅमिन आहे. ज्यांना मधुमेह आहे त्या लोकांनी व्हिटॅमिन बी 12 चं सेवन आवर्जून करावं.  मटण, मासे, अंडी, दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करा. या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन बी 12 असतं.

5 / 5
मधुमेह असला तर काही व्हिटॅमिन आवर्जून खायला हवेत. या व्हिटॅमिन मध्ये व्हिटॅमिन ई असायलाच हवं. आता हे व्हिटॅमिन मिळवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत.  सूर्यफूल, बदाम, सोयाबीन तेल, शेंगदाणे, पालक आणि लाल शिमला मिरची या पदार्थांचा आहारात समावेश करा व्हिटॅमिन ई ची कमतरता पूर्ण होईल आणि याने रक्तातील साखर नियंत्रित होईल.