Bigg Boss 17 House First Look | ‘बिग बॉस 17’चे घर अत्यंत आलिशान, पाहा पहिली झलक

| Updated on: Oct 14, 2023 | 5:42 PM

बिग बॉस 17 बद्दल चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ बघायला मिळतंय. बिग बॉस 17 धमाका करणार असल्याचे सांगितले जात आहे. बिग बॉस 17 बद्दल चाहत्यांमध्ये एक मोठी उत्सुकता बघायला मिळत आहे.

1 / 5
बिग बॉस 17 बद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळतंय. बिग बॉस 17 धमाका करणार असल्याचे सांगितले जातंय. बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडी ही सहभागी होणार असल्याचे स्पष्ट आहे.

2 / 5
बिग बॉस 17 ची पहिली झलक बघायला मिळतंय. यंदा देखील बिग बॉसचे घर अत्यंत खास पद्धतीने डिझाईन करण्यात आलंय. अत्यंत मोठा लिविंग परिसर बघायला मिळतोय.

3 / 5
बिग बॉस 17 च्या कन्फेशन रूमला शैतानी लूक देण्यात आल्याचे दिसतंय. स्विमिंग पूल देखील बिग बाॅसच्या घरात बघायला मिळतोय. स्विमिंग पूलचा परिसर देखील जबरदस्त दिसतोय.

4 / 5
बिग बॉस 17 च्या घराचे व्हायरल होणारे हे फोटो चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे दिसतंय. या फोटोवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

5 / 5
बिग बॉस 16 ने टीआरपीमध्ये मोठी धमाल केली. यामुळेच आता या सीजनकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ऐश्वर्या शर्मा ही आपल्या पतीसोबत शोमध्ये धमाल करताना दिसेल.