खडकवासला धरणातून 25 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग, भिडे पूल पाण्याखाली
Pune Rain | मोठ्याप्रमाणात पाणी सोडल्याने शिवणे पूल आणि बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. आज सकाळपासून पाण्याचा वेग पुन्हा कमी करण्यात आला. सध्या खडकवासला धरणातून 9339 क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. खडकवासला धरणक्षेत्रात अजूनही मुसळधार पाऊस सुरु आहे
खडकवासला धरणक्षेत्रात यंदा मुसळधार पाऊस झाला आहे.
-
-
खडकवासला धरण
-
-
रात्री 25 हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडले जात होते.
-
-
खडकवासला
-
-
खडकवासला धरण
-
-
खडकवासला धरणक्षेत्रात यंदा मुसळधार पाऊस झाला आहे.
-
-
खडकवासला धरण पूर्णपणे भरल्याने पुणेकरांच्या पाण्याची चिंता आता मिटली आहे.
-
-
खडकवासला साखळीतील चारही धरणांमध्ये सध्या मुबलक पाणीसाठा जमा झाला आहे.