घटस्फोटानतंर सानिया मिर्झाला पाकिस्तानातून काय मिळालं?

| Updated on: Mar 06, 2025 | 1:16 PM

सानिया मिर्झा केवळ तिच्या खेळामुळेच नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकपासून घटस्फोट घेतल्यानंतर सानिया अधिक चर्चेत आली. सोशल मीडियावर देखील सानिया आणि तिच्या घटस्फोटाची चर्चा रंगलेली असते.

1 / 5
पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकपासून घटस्फोट घेतल्यानंतर सानियाने दुबईत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. सानिया जगातील अव्वल टेनिसपटू आहे. तिच्याकडे 210 कोटींची संपत्ती आहे. सानिया शोएब याची दुसरी पत्नी आहे.

2 / 5
मीडिया रिपोर्टनुसार, शोएब याने पहिला पत्तीला घटस्फोट झाल्यानंतर 15 कोटी रुपये पोटगी दिली होती. शोएबचं पहिलं लग्न देखील फार काळ टिकलं नाही.

3 / 5
सानियाबद्दल सांगायचं झालं तर, निकाहच्या वेळी सानिया हिला शोएब याच्याकडून 61 लाखांची मेहर मिळाली होती. तर जाणून घेवू घटस्फोटानंतर सानियाला पाकिस्तानातून काय मिळालं?

4 / 5
मीडिया रिपोर्टनुसार, सानिया मिर्झा हिला घटस्फोटानंतर काहीही मिळालं नाही. यामागे कारण आहे खुला तलाक.. सानियाने शोएब याच्यापासून  वेगळ होण्यासाठी खुला तलात घेतला आहे.

5 / 5
खुला तलाक पत्नीकडून  दिला जातो. यामध्ये पत्नी तिच्या पतीकडून घटस्फोट मागू शकते. घटस्फोटानंतर सानिया मुलासोबत आनंदी आयुष्य जगत आहे.