काय? शिखर धवनने हुमा कुरेशीसोबत केलं लग्न? फोटो पाहून चाहत्यांना धक्का!

| Updated on: Jan 03, 2025 | 9:59 AM

शिखर धवन आणि हुमा कुरेशी यांनी लग्न केल्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या व्हायरल फोटोंमागील सत्य जाणून घेण्यास नेटकरी उत्सुक आहेत. शिखर आणि हुमा यांच्या नात्याविषयीही अनेकांच्या मनात कुतुहल निर्माण झालं आहे.

1 / 5
सोशल मीडियावर सध्या क्रिकेटर शिखर धवन आणि अभिनेत्री हुमा कुरेशी यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा आहेत. इतकंच नव्हे तर या दोघांच्या लग्नाचे फोटोसुद्धा व्हायरल झाले आहेत. या व्हायरल फोटोंमध्ये शिखर आणि हुमा विवाहबंधनात अडकल्याचं पहायला मिळतंय.

2 / 5
शिखर आणि हुमा हे वर-वधूच्या पोशाखात दिसत असल्याने चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलंय. या दोघांच्या लग्नाचे फोटो पाहून नेटकऱ्यांच्या मनात असंख्य प्रश्न उपस्थित झाले आहेत. शिखर आणि हुमा हे दोघं एकत्र कधी आले, असा चाहत्यांनी सवाल केला.

3 / 5
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही फोटोंमध्ये शिखर आणि हुमा यांच्यातील जवळीक स्पष्ट दिसून येत आहे. हे कधी घडलं, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मात्र या फोटोंमागचं सत्य जरा वेगळंच आहे.

4 / 5
शिखर धवन आणि हुमार कुरेशीचे हे फोटो पूर्णपणे फेक आहेत. AI (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) च्या माध्यमातून दोघांचे फोटो एडिट करण्यात आले आहेत. सध्याच्या AI च्या जमान्यात काहीही शक्य होऊ शकतं, हे शिखऱ-हुमाचे फोटो पाहून स्पष्ट कळतंय.

5 / 5
याआधी इतरही काही सेलिब्रिटींचे फोटो अशाच पद्धतीने एडिट करून व्हायरल करण्यात आले होते. ऐश्वर्या राय-सलमान खान, विवेक ओबेरॉय-सलमान खान, सुशांत सिंह राजपूत-सारा अली खान, सिद्धार्थ शुक्ला-शहनाज गिल यांचेही फोटो AI च्या मदतीने एडिट करण्यात आले होते.