Numerology : 4 एप्रिल 2023 चं अंकशास्त्र काय सांगते? मंगळवारसाठी लकी नंबर आणि शुभ रंग कोणता? जाणून घ्या

| Updated on: Apr 09, 2023 | 8:18 PM

प्रत्येक अंकावर ग्रहांचा अंमल असतो. शुभ अंकांच्या मदतीने घर, वाहन आणि मोबाईल नंबर घेतल्यास फायदा होतो. जन्मतारीख आणि तारखेची पूर्ण बेरीज केली की मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांक, भाग्यांक कसं काढायचं आणि तुम्हाला 4 एप्रिल 2023 हा दिवस कसा जाईल याबाबत जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो.  1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 - बुध, 6 - शुक्र, 7 - केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. 4 एप्रिल 2023 या तारखेचा मूलांक 4 हा आहे. तर भाग्यांक 0+4+0+4+2+0+2+3 = 6 हा भाग्यांक असणार आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 14 ही जन्मतारीख असेल तर 1+4 असं करत मुलांक 5 येईल. दैनिक जीवनात मुलांकाच्या आधारावर तुमच्यासाठी 4 एप्रिल हा दिवस कसा असेल, जाणून घ्या

2 / 10
तुम्ही तुमचं पूर्ण लक्ष व्यवसायावर केंद्रीत करा. त्यामुळे तुम्हाला भविष्यात फायदा होईल. तर तुमचं लग्न झालं नसेल तर जोडीदाराच्या शोधासाठी हा दिवस चांगला राहील. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

3 / 10
खरेदी विक्रीसाठी हा दिवस चांगला राहील. आळस झटकून कामाला लागा कारण त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. नोकरी आणि व्यवसायात काही घटना तुमच्या मनाविरुद्ध घडतील पण चिंता करू नका. शुभ अंक 22 आणि शुभ रंग करडा असेल.

4 / 10
मनस्थिती चांगली नसल्याने एक दिवस सुट्टी घेऊन आराम करा. मित्र किंवा वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्या आणि पुढची रणनिती ठरवा. कामाच्या ठिकाणी बॉसकडून दबाव वाढू शकतो. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

5 / 10
आरोग्यविषयक तक्रारी उचंबळून येतील. त्यामुळे शांत राहून आराम करण्याची गरज आहे. दान कार्यात हातभार लावा. तसेच कुणाकडून पैसे घेणं टाळा अन्यथा नुकसान होऊ शकतं. शुभ अंक 2 आणि शुभ रंग हलका गुलाबी असेल.

6 / 10
प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकवत असतो. त्यामुळे येणाऱ्या संकटाला सामोरं जा. कारण संकटाशी दोन हात केल्यावरच यश मिळतं. त्यामुळे तुम्हाला चांगला अनुभव मिळेल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा असेल.

7 / 10
घरात वातावरण कितीही बिघडलेलं असलं तरी आनंदी राहण्याचा प्रयत् करा. आपल्यावर ओढावलेलं संकट जोडीदारासोबत शेअर करा. त्यामुळे मदत होईल तसेच नात्यात ओलावा निर्माण होईल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी असेल.

8 / 10
घाईगडबडीत कोणतंही पाऊल उचलू नका. कारण एक चुकीचा निर्णय मोठं नुकसान करू शकते. त्यामुळे विचारपूर्वक कुणालाही शब्द द्या. पैशांचा व्यवहार करणं टाळा. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा असेल.

9 / 10
कौटुंबिक वातावरणात थोडा तणाव राहील. आई वडिलांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. घर किंवा वाहन घेण्यासाठी उत्तम वेळ आहे. असं असलं तरी खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल असेल.

10 / 10
नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. पण थोड्याशा प्रशंसेने हुरळून जाऊ नका. कामावर लक्ष केंद्रीत करून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. उत्पन्नासाठी नवे स्त्रोत शोधत राहा. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील.   (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)