नस, नसमध्ये ताकद भरुन देणाऱ्या या पाच वस्तू, शरीरावर मात करणार नाही कोणताही आजार

| Updated on: Sep 29, 2024 | 11:41 AM

Vitamins For Strong Nerves: मानवाचे शरीर नसांचे एक जाळेच आहे. सर्व नसा मिळून मज्जासंस्था तयार होते. ते शरीराच्या प्रत्येक कार्यासाठी आवश्यक असतात. नस मजबूत असणे शरीरासाठी सर्वात चांगले आहे. त्यामुळे मधुमेह, रक्तदाब, केलेस्ट्रॉल या सारखा आजारांचा धोका कमी होतो.

1 / 5
व्हिटॅमिन बी 9 ला फॉलिक ऍसिड म्हणतात. हे मज्जातंतूंसाठी आवश्यक असलेले आणखी एक जीवनसत्व आहे. गर्भाच्या मज्जासंस्थेच्या विकासासाठी हे आवश्यक आहे. यामुळे गर्भवती महिलांना ते घेण्याचा सल्ला दिला जातो. हिरव्या पालेभाज्या, सोयाबीन, काळे बीन्स आणि किवी खाऊन हे मिळवू शकता.

2 / 5
शरीरासाठी तिसरा आवश्यक पोषक घटक म्हणजे व्हिटॅमिन ई आहे. व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे नसा कमकुवत होऊ शकतात. बदाम, अक्रोड, किवी खाऊन तुम्हाला व्हिटॅमिन ई मिळू शकते.

3 / 5
शरीरासाठी महत्वाचे चौथे जीवनसत्त्व म्हणजे B6 आहे. केळी, शेंगदाणे, हिरव्या पालेभाज्या इत्यादी व्हिटॅमिन B6 चे उत्तम स्रोत आहेत. यामुळे ह्रदयरोग आणि कर्करोग सारख्या आजाराशी लढण्यासाठी प्रतिकार क्षमता तयार होते.

4 / 5
शरीरासाठी B1 जीवनसत्त्वाचे महत्वही कमी नाही.  या पोषक तत्वांचा उपयोग शरीराच्या सर्व नसा मजबूत करण्यासाठी होतो. व्हिटॅमिन बी 1 च्या कमतरतेवर मात करण्यासाठी, दाळी आणि हिरव्या पालेभाज्या खाव्या.

5 / 5
नसा मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन बी 12 खूप महत्वाचे आहे. त्यांच्या कमतरतेमुळे, मज्जातंतूंचे कार्य कमकुवत होते. हे जीवनसत्व मिळविण्यासाठी अंडी, मांस, मशरूम आणि पालक यांचे सेवन करा.