एसपीजी कमांडोना मिळतात खास शस्त्रे, पापणी लावण्यापूर्वीच शत्रूचा करतात खात्मा
spg commando: भारताच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी तैनात केलेले स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) कमांडो हे जगातील सर्वोत्तम प्रशिक्षित आणि सुसज्ज सुरक्षा कमांडोपैकी एक आहेत. या कमांडोना सर्व प्रकारच्या धोक्याचा सामना करण्यासाठी अत्यंत आधुनिक शस्त्रे आणि उपकरणे दिली जातात.