Marathi News Photo gallery When sanjay dutt tore a persons clothes on the set of rocky for ambani family daughter in law tina munim
अंबानी कुटुंबाच्या ‘या’ सूनेसाठी संजय दत्तने रागात फाडले होते एका व्यक्तीचे कपडे; काय आहे किस्सा?
अभिनेता संजय दत्तचा तापट स्वभाव अनेकांनाच माहित आहे. संजू बाबा आता जरी अत्यंत शांत दिसत असला तरी करिअरच्या सुरुवातील तो त्याच्या रागट स्वभावामुळे चर्चेत होता. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याने रागात एका व्यक्तीचे कपडे फाडले होते.