Marathi News Photo gallery Which birds eggs which type of eggs are best for the health duck eggs fish eggs emu eggs know in marathi
कोणत्या पक्षाची अंडी आहेत आरोग्यासाठी सर्वोत्तम! वाचा
अनेक प्रकारची अंडी असतात जी खाल्ली जातात. वेगवेगळ्या अंड्यांचे वेगवेगळे फायदे आहेत. कदाचित तुम्हाला इतके सगळे अंड्याचे प्रकार माहिती सुद्धा नसतील. कारण जास्त प्रमाणात खाल्ली जाणारी अंडी ही कोंबडीची अंडी आहेत. इतर प्रकारची अंडी आपण ऐकून तर आहोत पण त्याचे नेमके फायदे काय आहेत हे माहित नाही.