Cheap Gold: जगात सर्वात स्वस्त सोने कुठे? किती घेऊ शकतो, भारतात आणू शकतो की नाही?
भारतीय लोकांना सोन्याचे सर्वाधिक आकर्षण आहे. त्यामुळे देशात दरवर्षी सोन्याच्या दागिन्यांची विक्री वाढतच आहे. परंतु भारतापेक्षा स्वस्त सोने मिळणारे काही देश आहेत. त्यानुसार स्वस्त सोन्याच्या यादीत पहिला क्रमांक दुबईचा लागतो. आणखी कोणत्या देशांत सोने स्वस्त मिळते...