सांगोला विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील
अलिबागचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी
रायगड जिल्ह्यातील महाडचे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले आहेत.
रायगड जिल्ह्यातील कर्जत- खालापूरचे आमदार शिवसेना आमदार महेश थोरवे
कल्याण पश्चिमचे आमदार शिवसेना विश्वनाथ भोईर
यवतमाळचे जिल्ह्यातील शिवसेना आमदार संजय राठोड
आमदार संदीपान भुमरे
कन्नड- सोयगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार उदयसिंग राजपूत
औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारतील शिवसेनेचे आमदार संजय पांडुरंग शिरसाट ते 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग तीन वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे पाटील रमेश बोरनारे पाटील 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वैजापूरमधून विक्रमी 57,000 मतांनी विजयी झाले होते.
औरंगाबाद येथील मध्य विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल हे औरंगाबाद महापालिकेचे महापौरपदही भूषवले होते. ते 2009- महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. 2014- शिवसेना औरंगाबाद शहरप्रमुखम्हणून नियुक्त, 2019- महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलेत.
अब्दुल सत्तार 2014 मध्ये महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारमध्ये ते काही काळ मंत्री होते. 2019 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला. सिल्लोड मतदारसंघातून ते तीन वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत.
भिवंडीतील शिवसेना आमदार शांताराम मोरे