फक्त सहा चित्रपट बनवले अन् बनला 80,000 कोटींचा मालक, कोण आहे सर्वात श्रीमंत स्टार?

| Updated on: Oct 18, 2024 | 6:17 PM

George Lucas: जगातील सर्वात श्रीमंत स्टार कोण आहे? हा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर अनेकांना माहीत नसेल. परंतु विशेष म्हणजे हा श्रीमंत स्टार ना अभिनेता आहे ना अभिनेत्री. या व्यक्तीची एकूण संपत्ती 9.4 अब्ज डॉलर्स म्हणजे जवळपास 80 हजार कोटी रुपये आहे. कोण आहे हा श्रीमंत व्यक्ती...

1 / 6
अमेरिकन चित्रपट निर्माता जॉर्ज लुकास यांची संपत्ती 80,000 कोटी आहे. त्यांनी आपल्या करिअरमध्ये फक्त 6 चित्रपट केले आहेत. पण ते जगातील सर्वात श्रीमंत चित्रपट सेलिब्रिटी आहे. 'ब्लूमबर्ग'च्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे.

2 / 6
जॉर्ज लुकास यांची संपत्ती ऑक्टोबर 2024 पर्यंत 7.7 अब्ज डॉलर्स आहे. अन्य स्रोताने त्यांची संपत्ती 9.4 अब्ज डॉलर्स ठेवली आहे.जॉर्ज लुकासने संपत्तीच्या बाबतीत जगातील प्रसिद्ध लोकांनाही मागे टाकले आहे. अर्थात त्यात मॅडोना, टेलर स्विफ्ट किंवा रिहानाही आहे.

3 / 6
जॉर्ज लुकास हे व्यक्तीमत्व दिग्दर्शनासाठी ओळखले जाते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत केवळ 6 चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. यामध्ये THX 1138 (1971), अमेरिकन ग्राफिटी (1973), Star Wars (1977) सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. स्टार वॉर्सचे आतापर्यंत तीन भाग झाले आहेत. 2005 मध्ये त्याचा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

4 / 6
फक्त 6 चित्रपटांनी एवढा श्रीमंत कसा होऊ शकतो? हा प्रश्न अनेकांना पडला असले. परंतु जॉर्ज लुकास यांनी ही संपत्ती केवळ मनोरंजन उद्योगातून कमावली आहे. ते जगातील सर्वात मोठ्या फ्रँचायझी 'स्टार वॉर्स' आणि 'इंडियाना जोनास'चे निर्माता आहे.

5 / 6
स्टार वॉर्स फ्रँचायझीने जगभरात 50 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कमाई केली. निर्माता म्हणून लुकासला अजूनही यातून भरपूर रॉयल्टी मिळते. इंडियाना जोन्स फ्रँचायझीने कोट्यवधी रुपयांची प्रिंट देखील काढली आहे.  आजही लोकांमध्ये त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही.

6 / 6
जॉर्ज लुकास व्हिडिओ गेम 'LucasArts', व्हिज्युअल इफेक्ट्स इंडस्ट्रियल लाइट अँड मॅजिक आणि ऑडिओ कंपनी THX चे मालक देखील आहेत. याशिवाय लुकासने स्टार वॉर्सची बौद्धिक संपदा (आयपी) डिस्नेला विकली होती.