क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
यामध्ये अभिनेत्री आणि शिवसेनेच्या उर्मिला मातोंडकर व अभिनेत्री तापसी पन्नू यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई यांना आदराजंली वाहिली
उर्मिला मातोंडकरने ट्विट केले आहे त्यामध्ये लिहिले आहे की, स्त्री शिक्षण, शिक्षणप्रसार व समाजसुधारणेचा ध्यास मनात अखंड जिवंत ठेवत ध्यासासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या थोर समाजसेविका व शिक्षणप्रसारक यांचा आज जन्मदिवस.
एखाद्या महिलेला शिक्षित करा म्हणजे संपूर्ण कुटुंबास शिक्षित होईल मुलगी शिकवा म्हणत तापसी पन्नूने आदरांजली वाहिला आहे.
तापसी पन्नू
उर्मिला मातोंडकर