Marathi News Photo gallery Why do white lines form on the back after a plane flies high in the sky? Learn the scientific reason
उंच आकाशात विमान उडाल्यानंतर मागे पांढऱ्या रेषा का तयार होतात? जाणून घ्या वैज्ञानिक कारण
अनेकदा आपण विमाने उडताना बघतो. उंच आकाशात विमान उडाल्यानंतर विमानाच्या मागे धुरकट रेषा उमटताना दिसतात. पांढऱ्या रंगाच्या धुरकट लाईन उमटताना दिसतात. हळूहळू त्या रेषा हवेत विरून जाताना दिसतात. मात्र अनेक लोकांना माहित नाहीत की विमान उडाल्यानंतर या पांढऱ्या रंगाच्या धुरकट लाईन नेमक्या तयार का होतात. या रेषा तयार होण्यामागेचे कारण काय?