Marathi News Photo gallery Why mentor gautam gambhir left delhi daredevils captaincy not take salary reason old comments viral ipl 2024 kkr vs dc
Gautam gambhir ला मानलं, 2.3 कोटीची सॅलरी धुडकावली, असं करायला स्वाभिमान, हिम्मत, प्रामाणिकपणा लागतो
Gautam gambhir : गौतम गंभीरबद्दल अशा एका गोष्टीचा खुलासा झालाय, जे खरच कौतुकास्पद आहे. नेहमीच आक्रमक दिसणाऱ्या गंभीरने त्या सीजनमध्ये 2.3 कोटीची रुपयाच्या सॅलरीवर पाणी सोडलं होतं. यामागे एक कारण होतं. खरच जगात असा विचार करणारी लोक असतील, तर बरच काही बदलू शकतं.