‘पार्टनर बनतात, पण….’, क्रूजवर काय-काय होतं? महिला कर्मचाऱ्याने उलगडली रहस्य

| Updated on: Oct 19, 2024 | 3:11 PM

समुद्रात बनणारी नाती जमिनीवरच्या नात्यापेक्षा वेगळी असतात. लोक प्रेमात तर पडतात पण भविष्याचा विचार करत नाही. क्रूजवरच आयुष्य कसं असतं? तिथे काय-काय घडतं?

1 / 5
'क्रूजिंग एज क्रू' यूट्यूब चॅनलने समुद्रातील या नात्यांबद्दल मोकळेपणाने माहिती दिली आहे. क्रूजवरील कर्मचाऱ्यांच आयुष्य आणि रोमांचक गोष्टी सांगितल्या आहेत. 'क्रूजिंग एज क्रू' नुसार क्रूज शिपवर नोकऱ्याचं कॉन्ट्रॅक्ट असतं. क्रूजवर लोक एकमेंकाकडे आकर्षित होतात. पण अंतर ठेवणं जमत नाही.

2 / 5
समुद्राची हवा, निळ आकाश हे रोमान्स करण्यासाठी पूरक वातावरण असतं. इथे वेळ कमी असतो. आकर्षण वाढतं. त्यामुळे लोक इथे सहज प्रेमात पडतात.

3 / 5
समुद्रावर तयार झालेल्या या नात्यात प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. पार्टनर लवकर एकमेकांच्या जवळ येतात. क्रूजवरच्या वातावरणामुळे रोमान्सला भरपूर संधी असते. एकप्रकारे हनीमूनचा अनुभव असतो.

4 / 5
ब्रेकअप समुद्राच्या मध्यावर झाल्यास कोणाला विसरणं कठीण असतं. कारण कुटुंब आणि सपोर्ट सिस्टिम लांब असते.

5 / 5
क्रूजवरची काही प्रेम प्रकरण यशस्वी सुद्धा होतात. समुद्रापर्यंत ती मर्यादीत राहत नाही. जमिनीवर प्रत्यक्षात येतात.