जगातील सर्वात महाग आयलँड, एका दिवसाचे भाडे 84 लाख रुपये

| Updated on: Sep 08, 2024 | 10:42 AM

पर्यटन अन् भटकंती हा अनेकांचा आवडीचा विषय आहे. त्यातल्या त्यात पाणी असलेल्या ठिकणी म्हणजे आयलँडवर (बेट) जाण्यास सर्वच निसर्गप्रेमींना आवडते. आजूबाजूला पाण्याने वेढलेले बेट आणि त्या बेटावर असलेली हिरवळीचे सौंदर्य पाहण्यासारखे असते. अनेकांना या बेटांवर रात्रीचा मुक्कामही आवडतो. त्यासाठी चांगले भाडे भरावे लागणार आहे.

1 / 5
फिलीपिन्समध्ये एक खाजगी बेट आहे. त्या ठिकाणी राहण्यासाठी पर्यटकांकडून लाखो रुपये भाडे एक दिवसासाठी आकारले जाते. लाखो रुपये म्हणजे एका दिवसाचे 84 लाख रुपये. एवढेच नाही तर येथे राहण्याचीही अट आहे. ती म्हणजे या ठिकाणी कमीत कमी तीन दिवस थांबावे लागणार आहे. म्हणजे या आयलँडवरील टूर कोट्यवधीमध्ये जातो.

2 / 5
फिलीपिन्समध्ये असलेल्या या खासगी बेटाचे नाव बनवा आहे. 15 एकरमध्ये पसरलेले हे आयलँड आहे. आयलँड फिलीपिन्समधील पलावन द्विपसमूहाचा भाग आहे. हे आयलँड एक रिजॉर्ट आहे. ते जगातील सर्वात महाग रिजॉर्ट आहे.

3 / 5
फिलीपिन्समधील या बेटावर सहा व्हिला आहे. एका व्हिलामध्ये चार बेडरूम, एक प्रायव्हेट इन्फिनिटी पूल, जकूजी यासारख्या आदी सुविधा आहे. प्रत्येक बेडरुमध्ये दोन जणांना थांबण्याची सुविधा आहे. एका व्हिलामध्ये आठ जण राहू शकतात.

4 / 5
फिलीपिन्समधील या आयलँडवर एका वेळी 48 जणच राहू शकतात. या रिजॉर्टवर चारी बाजूंना पाणी आहे. यामुळे याठिकाणी सीप्लेन किंवा हेलीकॉप्टरनेच जात येते. या बेटावर मनीलापासून दीड तासात हेलिकॉप्टरने जाऊ शकतो.

5 / 5
एका बेडरुमचे भाडे 2650 डॉलर (2.23 लाख रुपये) आहे. कमीत कमी एक व्हिला बुक करावा लागतो. यामुळे सामान्य सीजनमध्ये एका दिवसाचे भाडे नऊ लाख रुपये जाते. या ठिकाणी कमीत कमी तीन दिवसांसाठी बुकींग करावी लागते. म्हणजे तीन दिवसांचे भाडे 27 लाख रुपये होते. पीक टाईममध्ये या ठिकाणचे भाडे 84 लाख रुपये एका दिवसासाठी होते. म्हणजेच तीन दिवसांसाठी 2.50 कोटी रुपये खर्च होतात.