असे एक बेट, जो व्यक्ती त्या ठिकाणी गेला तो जिवंत नाही परतला, पर्यटकांनाही ‘नो एंट्री’

| Updated on: Nov 14, 2024 | 4:38 PM

इटलीत व्हेनिसजवळ पोवेग्लिया नावाचे एक छोटेसे बेट आहे. या बेटाबद्दल अशा भयावह कथा आहेत. त्यामुळे लोक या ठिकाणी जाण्यास घाबरतात. जो व्यक्ती या बेटावर गेला तो जिवंत परतला नाही.

1 / 6
जगात अनेक रहस्यमय घटना घडत असतात. इटलीजवळ एक रहस्यमय बेट आहे. त्या बेटाचे नाव पोवेग्लिया आहे. या बेटाबद्दल अनेक रहस्ये आहेत. ती रहस्ये कोणालाच माहीत नाहीत. या ठिकाणी जो जातो तो जिवंत परत येत नाही.

2 / 6
पोवेग्लिया बेटाचा इतिहास खूप वेगळा आहे. 14 व्या शतकात जेव्हा प्लेगची साथ पसरली तेव्हा या बेटाचा प्लेगने झालेल्या लोकांना ठेवण्यात आले. लाखो लोकांना या बेटावर आणून जिवंत जाळण्यात आले. या बेटाला प्लेग आयलंड असेही म्हणतात.

3 / 6
प्लेगच्या साथीनंतर हे बेट अनेक वर्षे रिकामे होते. 19व्या शतकात येथे मानसिक रुग्णालय बांधण्यात आले. या रुग्णालयात रुग्णांना अत्यंत वाईट वागणूक दिली जात असल्याचे सांगण्यात येते. त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले आणि अनेक वेळा त्यांना जिवंत गाडण्यात आले.

4 / 6
प्लेगने मरण पावलेल्या लोकांचे आणि मेंटल हॉस्पिटलमध्ये मरण पावलेल्या लोकांचे आत्मे या बेटावर फिरत राहतात असे म्हणतात. या बेटाला भेट देणाऱ्या लोकांनी विचित्र घटना सांगितल्या आहेत. जसे तापमानात अचानक बदल होणे, आवाज ऐकणे आणि अंधारात कोणीतरी पाहणे.

5 / 6
या बेटाला भेट देणारे अनेक लोक आजारी पडतात किंवा अचानक मरण पावतात, असे सांगितले जाते. या बेटाशी संबंधित भयकथांनी लोकांच्या मनात भीती निर्माण केली आहे.

6 / 6
पॅरिस सरकारने कोणालाही या बेटावर जाण्यास बंदी घातली आहे. या बेटावर कोणी आले तरी तो आजारी पडतो किंवा कोणत्या ना कोणत्या कारणाने अचानक मरतो.