वर्ल्ड स्लीप डे' हा दरवर्षी मार्च महिन्यातील तिसर्या शुक्रवारी साजरा केला जातो. यावर्षी 19 मार्च म्हणजेच 'जागतिक निद्रा दिन' साजरा केला जात आहे. पहिल्यांदा निद्रा दिन 2008 मध्ये साजरा करण्यात आला होता. झोप आणि आरोग्य यांच्यातील संबंधाबद्दल लोकांना जागरूक करणे हे या दिवसाचं मुख्य उद्दिष्ट आहे. काही लोकांना बेडवर पडल्या-पडल्या झोप येते तर काहींना खूप प्रयत्न केला तरी झोप लागत नाही. तुम्हालाही लवकर झोप लागत नसेलतर या मिलिट्री टिप्स तुमच्या कामाला येतील.
लवकर झोप लागण्यासाठी सैन्यात एक टेक्निक वापरतात. ज्यामुळे दोन मिनिटांमध्ये झोप लागते. ही टेक्निक US च्या सैन्यात वापरली जाते. खास करून झोपण्याची टेक्निक युद्धाच्यावेळी वापरली जाते.
असे म्हटंले जाते की, सैन्यप्रमुखांनी ही टेक्निक युद्धादरम्यान झोप नसल्यामुळे सैनिकांकडून चूका होऊ नयेत. म्हणून तयार केली होती.
यानंतर, 10 सेकंदात आपल्या डोक्यातील सर्व विचार करणे बंद करा. 10 सेकंदांसाठी हे मनात बोला विचार करू नका, विचार करू नका, विचार करू नका. 6 आठवडे अभ्यास केल्यानंतर हे सिध्द झाले की, ही झोप लागण्यासाठीची टेक्निक सुमारे 96 टक्के लोकांसाठी प्रभावी ठरली.
वजन कमी करण्याच्या पाच सोप्या टिप्स
आता झोपेत कमवा 10 लाख रुपये