हे प्राणी म्हणजे पृथ्वीवरील सर्वांत आनंदी जीव; फोटो पाहून आश्चर्य वाटेल
नेहमी आनंदी राहा असं आपण म्हणतो. पण हे फक्त माणसांनाच लागू होतं नाही तर प्राण्यांनाही होतं. जगातील असे काही प्राणी आहेत जे कायम आनंदी राहतात असं म्हटलं जातं.
1 / 11
नेहमी आनंदी राहा असं आपण म्हणतो. पण हे फक्त माणसांनाच लागू होतं नाही तर प्राण्यांनाही होतं. जगातील असे काही प्राणी आहेत जे कायम आनंदी राहतात असं म्हटलं जातं. नेहमी आनंदी राहा असं आपण म्हणतो. पण ते आपल्याला नेहमीच जमतं असं नाही पण तुम्हाला माहितीये का की, या पृथ्वीवर असे काही प्राणी आहेत जे सदैव आनंदी असतात
2 / 11
आनंदी राहणाऱ्या प्राण्यांच्या यादीत क्वॉक्का पहिल्या क्रमांकावर आहे. त्याला ‘जगातील सर्वात आनंदी प्राणी’ असा टॅगही मिळाला आहे
3 / 11
त्यानंतर सर्वांचा लाडका असणारा कुत्रा. शिबा इनू या कुत्र्याची प्रजाती सर्वात आनंदी प्राण्यांमध्ये गणली जाते. तो नेहमी फक्त आनंदी असतो. त्याच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असते.
4 / 11
गोल्डन रिट्रिव्हर या कुत्र्यांची जात आहे ही देखील आनंदी प्राण्यांच्या यादीत गणली जाते.
5 / 11
हत्ती सर्वात बुद्धिमान प्राणी आहे असं म्हणतात. हत्तीचा मेंदू माणसासारखाच असतो, असेही म्हटले जाते. त्यामुळे हत्तीसुद्धा शक्यतो कोणाला नुकसान पोहोचवत नाही. तो नेहमी आपल्या मस्तीत, आणि आनंदात जगणारा प्राणी आहे.
6 / 11
कॅपीबाराला देखील जगातील आनंदी प्राण्यांच्या यादीत येतो,
7 / 11
त्यानंतर लाल पांडा. आपण अनेक व्हिडीओंमध्ये हे पाहिले असेल की पाडा हे खूप खेळकर असतात आणि त्यांना पाहूनच अंदाज येतो की ते किती आनंदी असताता ते.
8 / 11
जगातील आनंदी प्राण्यांच्या यादीत आपण पेंग्विन हे असतातच. ते नेमहीच आपल्या ग्रुपमध्ये किंवा एकटेही अगदी मस्तीत आणि मजेत जगताना दिसतात.
9 / 11
बोनोबोस ही वानरांची एक प्रजाती आहे जी अतिशय मिलनसार आहेत. यासोबतच तो त्याच्या सहकाऱ्यांसोबतच्या मजबूत संबंधांसाठीही ओळखला जातो. त्यांना खेळायला आणि मित्रांसोबत वेळ घालवायला आवडते.
10 / 11
समुद्रातील ओटर्स देखील जगातील सर्वात आनंदी प्राण्यांमध्ये गणले जातात. त्याच्या शरीरावर लहान केसाळ केस आहेत आणि अनेकदा पाण्यात त्यांच्या पाठीवर पोहताना दिसतात. यांचे व्हिडीओही आपण अनेकदा पाहतो.
11 / 11
या पृथ्वीवरील सर्वात आनंदी प्राणी डॉल्फिन आहे जो मानवांशी खूप मैत्रीपूर्ण वागतो.