विवाहबंधनात अडकण्यापूर्वी ‘ये है मोहब्बतें’ फेम अभिनेत्रीची रंगली जोरदार पार्टी ; फोटो व्हायरल
Krishna Mukherjee Photos : 'ये है मोहब्बतें’ फेम अभिनेत्री कृष्णा मुखर्जी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री सध्या तिच्या लग्नामुळे तुफान चर्चेत आहे. लग्नाआधी अभिनेत्री मित्र-परिवारासोबत जोरदार पार्टी केली आहे. सध्या अभिनेत्रीच्या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
1 / 5
Krishna Mukherjee Photos : 'ये है मोहब्बतें’ फेम अभिनेत्री कृष्णा मुखर्जी गेल्या अनेक दिवसांपासून छोट्या पडद्यापासून दूर आहे. अभिनेत्री सध्या तिच्या खासगी आयुष्याचा आनंद घेत आहे. कृष्णा मुखर्जी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
2 / 5
कृष्णा मुखर्जी हिच्या लग्नाला काही दिवस शिल्लक आहेत. लग्नाआधीचा प्रत्येक दिवस अभिनेत्री आनंदाने जगत आहे. लग्नाआधीच्या तिच्या पार्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. कृष्णा मुखर्जी गेल्या अनेक वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होती.
3 / 5
कृष्णा मुखर्जी हिचा बॉयफ्रेंड नेव्हीमध्ये आहे. त्यांचा साखरपुडा देखील झालेला आहे. दरम्यान अभिनेत्रीने साखपुड्याचे देखील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. कृष्णा मुखर्जीच्या साखपुड्याचे फोटो देखील सर्वत्र तुफान व्हायरल झाले होते.
4 / 5
कृष्णा मुखर्जी हिने तिच्या मैत्रिणींसोबत गर्ल्स बॅचलर पार्टी केली. फोटोंध्ये कृष्णा मुखर्जी मैत्रिणींसोबत पार्टीचा आनंद घेताना दिसत आहे. फोटोंमध्ये कृष्णा मुखर्जी हिचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज दिसून येत आहे.
5 / 5
'ये है मोहब्बतें’ फेम अभिनेत्री कृष्णा मुखर्जी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री सध्या तिच्या लग्नामुळे तुफान चर्चेत आहे. लग्नाआधी अभिनेत्री मित्र-परिवारासोबत जोरदार पार्टी केली आहे. सध्या अभिनेत्रीच्या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.