Marathi News Photo gallery Zee marathi serial lagir jhala ji fame pushpa mami aka vidya sawale know about her
lagir jhala ji | ‘लागिरं झालं जी’ मधील अज्याची पुष्मा मामी आठवते का?
झी मराठी मनोरंजन वाहिनीवरील काही मालिका आजही प्रेक्षकांच्या चांगल्या लक्षात आहेत. या मालिका बंद झाल्या असल्या तरी विषय निघाला की, या मालिकाची पात्र आणि कलाकारांची नाव प्रेक्षकांना लगेच आठवतात. असच एक पात्र म्हणजे पुष्पा मामी.