काही दिवसांच्या विश्रांती नंतर विरोधी पक्षनेते अजित पवार पुन्हा सक्रिय झाले आहेत. मात्र, अजित पवार कुठेत? असा प्रश्न अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत होता. विशेष म्हणजे याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. याच विषयी सविस्तर माहिती देणारा स्पेशल रिपोर्ट!