विचारांचा दाखला, शेरो शायरी, पुढच्या क्षितीजाची चाहूल, अन् बरंच काही, पंकजा मुंडेंचं संपूर्ण भाषण...

विचारांचा दाखला, शेरो शायरी, पुढच्या क्षितीजाची चाहूल, अन् बरंच काही, पंकजा मुंडेंचं संपूर्ण भाषण…

| Updated on: Oct 05, 2022 | 4:01 PM

काहीवेळा पूर्वी पंकजा मुंडे यांचं बीडच्या परळीत भाषण झालं. दसरा मेळाव्यानिमित्त त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. पाहा...

महेंद्र मुधोळकर, प्रतिनिधी, TV9 मराठी, परळी-बीड : काहीवेळा पूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचं बीडच्या परळीत भाषण झालं. दसरा मेळाव्यानिमित्त त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यात त्यांनी शेरो शायरीचा आधार घेत आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली. ‘माना के औरो के मुकाबले कुछ पाया नहीं हमने, पर खुदको गिराकर कुछ उठाया नहीं हमने!’, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. या शायरीवर त्यांच्या समर्थकांनी एकच आवाज केला. पंकजा मुंडे (Pankaja Munde Dasara Melava Full Speech) यांचं संपूर्ण भाषण. पाहा…

Published on: Oct 05, 2022 04:00 PM