मुंबईः आज तीन लोकसभा आणि 30 विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकींसाठी मतदान सुरू आहे. तीन लोकसभांच्या जागा दादरा नगर हावेली, मध्य प्रदेश (खंडवा) आणि हिमाचल प्रदेश (मंडी) या राज्यांमध्या आहे आणि विधानसभेच्या जागा 14 वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहेत. हे राज्य आहेत- बंगाल (4 जागा), आसाम (5 जागा), हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, बिहार आणि मिझोराम. (By Elections 2021 fight for loksabha and assemble seats in india crucia for bjp congress)
मतदान आज सकाळी 7 वाजता सुरू झालय. या पोटनिवडणुकांचे निकाल 2 नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.
Bihar by-polls: 5.08 pc voters turnout recorded till 9 am
Read @ANI Story | https://t.co/6XdbcXhoxW#Biharbypolls #ByPolls #Bihar #RJD #JDU pic.twitter.com/rlD2vlbwE3
— ANI Digital (@ani_digital) October 30, 2021
Voters queue at polling station in Mawryngkneng Assembly constituency for Meghalaya bypolls
CAPF personnel deployed at a polling station under Gosaba (SC) Assembly Constituency of South 24 Parganas in West Bengal
(Photo source: Election Commission of India) pic.twitter.com/oqmFiavdLa
— ANI (@ANI) October 30, 2021
विद्यमान आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विधानसभेच्या पोटनिवडणुका होत आहेत. या पोटनिवडणुका राजकीय पक्षांसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत कारण यातून 2022 च्या सुरुवातीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकींचा मतदारांचा कौल कळेल. खासकरून भाजप आणि काँग्रेससाठी काही जागा प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत.
हिंदुस्तान के इतिहास में सबसे महंगा, सबसे भ्रष्ट उपचुनाव अब हजुराबाद, तेलंगाना का उपचुनाव बन गया है।
अगर चुनाव की प्रक्रिया लोगों का वोट खरीदकर चलानी है, तो प्रजातंत्र का कोई मतलब अब रह नहीं गया!
चुनाव आयोग से हमने अनुरोध किया है कि हजुराबाद के उपचुनाव को फौरन खारिज किया जाए ?? pic.twitter.com/E4gaMbhCSv
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) October 29, 2021
निवडणूक आयोगाने रिक्त जागा भरण्यासाठी या पोटनिवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 30 (c) अंतर्गत- कलम 30 अन्वये तरतुदींनुसार पोटनिवडणुका घेण्यात येत आहे.
या वर्षी फेब्रुवारीमध्ये अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या निधनामुळे केंद्रशासित प्रदेशातील दादरा नगर हावेलील एकमेव जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या जागेवर शिवसेना, काँग्रेस आणि भाजप यांच्यात लढत होत आहे. शिवसेना आणि काँग्रेस हे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे घटक आहेत. या जागेसाठी तिन्ही पक्षांनी जोरदार प्रचार केला होता.
नांदेड जिल्ह्यातील देगलूर ही महाराष्ट्रातील एकमेव जागा आहे जिथे विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. चुरशीची लढत असलेल्या देगलूरमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांसह 12 उमेदवार निवडणुकी उभे आहेत.
Other news
By Elections 2021 fight for loksabha and assemble seats in india crucia for bjp congresBy Elections 2021 fight for loksabha and assemble seats in india crucia for bjp congresss