यवतमाळ : माजी मंत्री संजय राठोड यांच्याबद्दल प्रश्न विचारल्यावर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ पत्रकारावर चांगल्याच भडकल्या. त्यांनी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारालाच थेट सुपारीबाज असं म्हटलं. ज्या चित्रा वाघांच्या आरोपांमुळे संजय राठोडांचा गेल्या सरकारमध्ये राजीनामा घेतला गेला त्याच राठोडांच्या यवतमाळमध्ये चित्रा वाघांनी पत्रकार परिषद घेतली. याविषयी सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट!