Special Report | चाणाक्यनीती फसली,आव्हाडांचा रोख कुणाकडे?

| Updated on: Nov 12, 2022 | 11:43 PM

'हर हर महादेव' चित्रपटावरुन झालेल्या राड्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जामनी मिळालाय.

Special Report | चाणाक्यनीती फसली,आव्हाडांचा रोख कुणाकडे?
Follow us on

मुंबई : ‘हर हर महादेव’ चित्रपटावरुन झालेल्या राड्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जामनी मिळालाय. जामीन मिळाल्यानंतर आव्हाडांनी शिंदे-भाजप सरकारवर निशाणा साधला. विशेष म्हणजे आव्हाडांनी ज्या पोलीस अधिकाऱ्याने अटक केली त्या अधिकाऱ्याची देखील बदली करण्यात आलीय. या विषयी सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !