कोल्हापूर : कोल्हापूर शहराचे काम कोल्हापूर महानगरपालिका (KMC Election 2022) तर्फे चालते. याचे मुख्यालय कोल्हापूर येथे आहे. 12 ऑक्टोबर 1854 साली नगरपालिका म्हणून स्थापना झाली. नगरपालिकेची स्थापना झाली त्यावर्षी वार्षिक खर्च 300 रुपये होता आणि कोल्हापूर शहराची लोकसंख्या 40 हजार होती. त्यानंतर, 15 नोव्हेंबर 1972 रोजी महानगरपालिकेमध्ये रुपांतर झाले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गोटातून सुजित चव्हाण आणि रवींद्र माने (Ravindra Mane) यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे यांची नुकतीच शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी बंडखोर खासदार आणि आमदारांनी निवड केली. आता त्यांच्याच सूचनेनुसार तालुक्यापासून राज्य व राष्ट्रीय स्तरापर्यंत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे. त्यामुळे येत्या काळात पालिकेच्या निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार आहे एवढं मात्र निश्चित.
6 (अ) सर्वसाधारण
6 (ब) सर्वसाधारण (महिला)
6 (क) सर्वसाधारण
काँग्रेस- 30 जागा
राष्ट्रवादी- 15 जागा
शिवसेना- 04 जागा
ताराराणी आघाडी- 19 जागा
भाजप- 13 जागा
एकूण जागा- 81 जागा
व्याप्ती: शाहू सांस्कृतिक हॉल, मार्केट यार्ड, महाडीक माळ, रुईकर कॉलनी, निंबाळकर कॉलनी, अयोध्या पार्क, माकडवाला वसाहत, शिवाजी पार्क, मध्यवर्ती बस स्थानक
उत्तर: गैलेक्सी अपार्टमेंट पश्चिमेकडील रस्ता तिकटी ते पूर्वेकडे ई वॉर्ड सिसनं. २८४ माऊली अपार्टमेंट चे पुर्वेकडील रस्त्याने उत्तरेस बेकर गल्ली सिद्धी शॉपीसमोरील चौकापर्यंत ते पूर्वेस पाटणकर कॉलनी पर्ल हॉटेल पर्वत तेथून उत्तरेस आरबीएल बँकसमोरील चौक तेथून दक्षिणेस मेरी बॉलनेस हॉस्पि, उत्तर होने पी डब्ल्यू डी कांटर्स पर्यंत ते कॉटर्स समोरील स्त्याने दक्षिणे पीडब्ल्यूडी कंपॉड हद्दीपर्यंत तेथून पश्चिमेस मृण्मयी अपार्टमेंट फ्लेट नं ०१ ते ०६ इमारतीचे पूर्व बाजूने भगवान कॉम्प्लेक्स पश्चिम हद्दीने मेनरोड पर्यंत तेथून पूर्वेस तावडे हॉटेलकडे जाणारे मुख्य रस्त्याने पूर्वेकडे शाहू मार्केट यार्ड पूर्वेकडील रस्त्यापर्यंत
पूर्व: मार्केट यार्ड से पूर्व बाजूचा मुख्य रस्ता
दक्षिण: लोणार वसाहत रोडवरील मार्केट यार्ड अग्नेय कोपरा ते पश्चिमेकडील रस्त्याने पेट्रोल पंपापर्यंत तेथून पश्चिमेस रेल्वे टेकने पाचवंगला रेल्वे फाटक क्र 01 पर्वत
पश्चिम: पाचवंगला रेल्वे फाटक क्र ०१ ते उत्तरेकडे रस्त्याने दाभोलकर चौक ते पुढे गेलेक्सी अपार्टमेंट पश्चिम उत्तर
पक्ष | उमेदवार | विजयी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
राष्ट्रवादी | ||
कॉंग्रेस | ||
मनसे | ||
इतर |
पक्ष | उमेदवार | विजयी |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
राष्ट्रवादी | ||
कॉंग्रेस | ||
मनसे | ||
इतर |
पक्ष | उमेदवार | विजयी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
कॉंग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |