[svt-event title=”राजू शेट्टींना काँग्रेसची जागा” date=”15/03/2019″ class=”svt-cd-green” ] राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानीला अखेर काँग्रेसकडून सांगलीची जागा, राजू शेट्टी आणि सांगलीतील काँग्रेस नेत्यांची बैठक सुरु, बैठकीला राजू शेट्टी, सतेज पाटील, विश्वजित कदम, प्रकाश आवाडे आणि मोहन कदम उपस्थित [/svt-event]
[svt-event title=”नाना नागपुरात” date=”15/03/2019″ class=”svt-cd-green” ] नागपूर : काँग्रेसचे नागपूर लोकसभेचे उमेदवार नाना पटोले यांच्या स्वागतासाठी नागपूर रेल्वे स्टेशनवर कार्यकर्त्यांची गर्दी, थोड्याच वेळात नाना पटोले नागपूर रेल्वे स्टेशनवर येणार [/svt-event]
[svt-event title=”काँग्रेसचे उर्वरीत उमेदवार आज ठरणार” date=”15/03/2019″ class=”svt-cd-green” ] महाराष्ट्रातील उर्वरीत उमेदवारांच्या निवडीसाठी दिल्लीत काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीची आज बैठक, 14 उमेदवारांवर अंतिम चर्चा होणार, मल्लिकार्जुन खर्गे, अशोक चव्हाणांसह महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार [/svt-event]
[svt-event title=”अमरावतीत युतीचा मेळावा” date=”15/03/2019″ class=”svt-cd-green” ] अमरावतीत आज शिवसेना-भाजप युतीचा विभागीय कार्यकर्ता मेळावा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 4 खासदार, 5 मंत्री, 35 आमदार हजेरी लावणार [/svt-event]