मराठा क्रांती मोर्चाचे सदस्य Devendra Fadnavis यांच्या भेटीला

मराठा क्रांती मोर्चाचे सदस्य Devendra Fadnavis यांच्या भेटीला

| Updated on: May 27, 2022 | 1:59 PM

मराठा आरक्षण प्रश्नावर मराठा समजातील सदस्य देवेद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. याभेटीत काय चर्चा होणार. हे महत्वाचं ठरणार आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा (Maratha) समाजातील मराठा क्रांती मोर्चाचे सदस्य देवेद्र फडणवीसांच्या भेटीला दाखल झाले आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात निवेदन देण्यासाठी सागर बंगल्यावर मराठा क्रांती मोर्चाचे सदस्य आले आहेत. मराठा क्रांती मोर्चाचे सदस्य हे आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांची भेट घेणार आहेत.आरक्षणाच्या मागणीवर मराठा समाजाला गेल्या काही काळापासून राज्यात आंदोलनं आणि त्यांच्या मागण्या लावून धरताना पाहतोय मराठा आरक्षण हा मुद्दा आता पुन्हा एकदा चर्चेत आला. याभेटीत काय ठरणार कोण कोणत्या महत्वाच्या मुद्दयावर चर्चा होणार. हे महत्वाचं ठरणार आहे.

Published on: May 27, 2022 01:50 PM