पुणे : मनसेचे (MNS) नेते वसंत मोरे यांच्यानंतर आता पुणे मनसे (Pune MNS) शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन सय्यद यांनी देखील राजीनामा (resigns) दिला आहे. यावरुन मनसेमध्ये राजीनामा सत्र सुरु झाल्याची चर्चा आहे. मनसेचे नेते वसंत मोरे आणि पुणे मनसे शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन सय्यद यांच्यासह आतापर्यंत चार पदाधिकाऱ्यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे मनसेसमोर आणखी एक संकट उभं राहिलंय. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरे यांना शिवसेनेत येण्याची खुली ऑफर दिल्याचं कळतंय. मातोश्रीवर येण्याचं निमंत्रणही वसंत मोरे यांना पाठवण्यात आलंय. त्यामुळे राज ‘जप’ करणारे मोरे ‘मातोश्री’वर जाणार का, वसंत मोरे शिवबंधन बांधणार का?, हे पाहणं महत्वाचं ठरेल.
वसंत मोरो यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून खुली ऑफर आल्याचं कळतंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरे यांना मातोश्रीवर भेटायला बोलावल्याचं कळतंय. वरुन सरदेसाई, आदित्य शिरोडकरांचा वसंत मोरे यांना फोन आल्याची माहिती आहे. त्यामुळे वसंत मोरे शिवबंधन बांधणार का, असंही प्रश्न सध्या चर्चेत आहे.
मनसेचे नेते वसंत मोरे आणि पुणे मनसे शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन सय्यद यांच्यासह आतापर्यंत चार पदाधिकाऱ्यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे मनसेसमोर आणखी एक संकट उभं राहिलंय. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरे यांना शिवसेनेत येण्याची खुली ऑफर दिल्याचं कळतंय. मातोश्रीवर येण्याचं निमंत्रणही वसंत मोरे यांना पाठवण्यात आलंय.
मनसेचे नेते वसंत मोरे यांच्यानंतर आता पुणे मनसे शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन सय्यद यांनी देखील राजीनामा दिला आहे. यातच वसंत मोरे यांना मातोश्रीवरुन ऑफर आली. आता यात राज ‘जप’ करणारे मोरे ‘मातोश्री’वर जाणार का, वसंत मोरे शिवबंधन बांधणार का?, हे पाहणं महत्वाचं ठरेल.
इतर बातम्या
Water | जास्त पाणी पिणेही आरोग्यासाठी घातक, जाणून घ्या किती असावे प्रमाण
आसारामच्या आश्रमात अल्पवयीन मुलीचा मृतदेह, तीन दिवसांपासून होती बेपत्ता