Jayant Patil आणि Balasaheb Thorat यांच मतदान शिल्लक

Jayant Patil आणि Balasaheb Thorat यांच मतदान शिल्लक

| Updated on: Jun 10, 2022 | 4:09 PM

राष्ट्रवादीकडून जयंत पाटील याचं मतदान शिल्लक आहे. तर, कॉग्रेसकडून बाळासाहेब थोरातांचं मतदान शिल्लक आहे. सगळ्याचं मतदान झाल्यावर जयंत पाटील आणि वळसे पाटील हे मतदान करतील.

राज्यसभेची निवडणूक सुरू आहे. सहाव्या जागेसाठी चुरशीची लढत आहे. अजित पवार आणि दिलीप वळसे पाटलांनी नुकतंच मतदान केलेलं आहे.राज्यसभेसाठी आतापर्यंत बऱ्याच आमदारांनी मतदान केलं आहे. राष्ट्रवादीकडून जयंत पाटील याचं मतदान शिल्लक आहे. तर, कॉग्रेसकडून बाळासाहेब थोरातांचं मतदान शिल्लक आहे. सगळ्याचं मतदान झाल्यावर जयंत पाटील आणि वळसे पाटील हे मतदान करतील.

Published on: Jun 10, 2022 04:06 PM