ठाणे : ‘हर हर महादेव’ चित्रपटावरुन केलेल्या आंदोलनाप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आलीय. त्यांच्या अटकेनंतर ठाण्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. पोलिसांच्या तक्रारीनुसार, आव्हाडांच्या समर्थकांनी प्रेक्षकांना मारहाण केली. तर आव्हाडांच्या दाव्यानुसार आम्ही इतिहासाचं विद्रुपीकरण करणारा सिनेमा बंद पाडला. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट!