मुंबई : पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) तयारीला सर्वच राजकीय पक्ष लागले आहेत. सप्टेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. आरक्षण जाहीर झाल्यानं इच्छुक कामाला लागले आहेत. आरक्षण जाहीर झाल्याने चित्र स्पष्ट झाले आहे. काही नगरसेवकांचे (Corporator) वॉर्ड आरक्षित झाल्याने त्यांना दुसरीकडे मार्ग शोधावा लागत आहे. ज्या ठिकाणी आरक्षण (Reservation) आहे. त्या ठिकाणी इच्छुक कामाला लागले आहेत. आपल्याला तिकीट कशी मिळेल, यासाठी फिल्टिंग लावली जात आहे. पक्षांची डावपेच आखायला सुरुवात केली आहे. नगरसेवकांच्या मोर्चेबाधणीलाही वेग आला आहे. वॉर्ड क्रमांक 9 मध्ये मोठा राजकिय पेच निर्माण झाला आहे. यामुळे प्रस्थापित नगरसेवकांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
प्रभाग – 9 गेल्या निवडणूकीमध्ये येरवडा प्रभागामध्ये गट – अ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या सायकर स्वप्नाली प्रल्हाद यांनी 20058 मते मिळून विजय मिळवला होता. येरवडा प्रभागामध्ये गट – ब मध्ये भारतीय जनता पार्टी जनता पार्टीच्या ज्योती गणेश कळमकर यांनी 20137 मते मिळवून विजयी झाल्या. येरवडा गट – क मधून भारतीय जनता पार्टीचे अमोल रतन बालवडकर 25934 मतांनी विजयी झाले. येरवडा गट – ड मधून बाबूराव दत्तोबा चांदेरे हे 21396 मतांनी विजयी झाले.
बालवडकर विद्या- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – 19820
शिवांजली अशोक दळवी – महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 4246
रणपिसे निता नितीन – शिवसेना – 6208
सायकर स्वप्नाली प्रल्हाद – भारतीय जनता पार्टी – 20058
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष/इतर |
चिमटे रोहिणी सुधीर – अपक्ष – 6260
धनकुडे रोहिणी राजू – शिवसेना – 4855
ज्योती गणेश कळमकर – भारतीय जनता पार्टी – 20137
बेबीताई भगवान निम्हण – का्रसेस पार्टी – 6328
सतार निलिमा सुनिल – महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भारतीय जनता पार्टी | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष/इतर |
अमोल रतन बालवडकर – भारतीय जनता पार्टी – 25934
रोहित बाजीराव धड़े – भारतीय राष्ट्रीय कांग्रेस – 1322
निम्हण प्रमोद नामदेव – नॅशनलिस्ट कांग्रेस पार्टी – 17316
संजय विश्वनाथ निम्हण – शिवसेना – 6142
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष/इतर |
बाबूराव दत्तोबा चांदेरे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – 21396
कोकाटे राहल गुलाब – भारतीय जनता पार्टी – 21268
सनी उर्फ चंद्रशेखर – शिवसेना – 7656