प्रफुल्ल पटेलांसाठी शरद पवारांनी मतांचा कोटा बदलला, शिवसेनेच्या अडचणीत वाढ

प्रफुल्ल पटेलांसाठी शरद पवारांनी मतांचा कोटा बदलला, शिवसेनेच्या अडचणीत वाढ

| Updated on: Jun 10, 2022 | 9:14 AM

राज्यसभा निवडणुकीसाठी अवघ्या काही तासांमध्ये मतदान होणार आहे. मात्र या मतदानापूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेलांसाठी मतांचा कोटा बदलला आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी अवघ्या काही तासांमध्ये मतदान होणार आहे. मात्र या मतदानापूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रफुल्ल पटेलांसाठी शरद पवारांनी मतांचा कोटा बदलला त्यामुळे आता शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांची मतं धोक्यात आली आहेत. तर दुसरीकडे आमच्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आला आहे. या सर्व घडामोडींवर शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेती आहे.

Published on: Jun 10, 2022 09:14 AM