मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठी बंडखोरी करत महाविकास आघाडी सरकारला घरचा रस्ता दाखवला. एकनाथ शिंदेंनी तब्बल आपल्यासोबत 40 आमदार घेत बंडखोरी केली. शिंदेंच्या या बंडखोरीला भाजपाने जाहिरपणे सपोर्टही केला. इतकेच नाही तर शिंदें आमदारांना (MP) घेऊन ज्या हाॅटेलमध्ये काही दिवस वास्तव्यास होते, तिथे भाजपाचे नेते सतत ये जा करत शिंदेंच्या आमदारांना संरक्षण देत होते. आता राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपाने सत्तास्थापन केलीयं. याचदरम्यान आता राज्यामध्ये महापालिकेच्या निवडणूका देखील तोंडावर आल्या आहेत. यामुळे राज्यातील सत्ता बदलानंतर महापालिका (Municipality) निवडणूकीमध्ये काय परिणाम होणार हे बघण्यासारखेच ठरणार आहे. उल्हासनगर महापालिकेची निवडणूक देखील तोंडावर आलीयं. सर्वच राजकिय पक्ष आता निवडणूकीच्या तयारीला लागल्याचे देखील चित्र आहे.
भाजपा | ||||
---|---|---|---|---|
शिवसेना | ||||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||||
काँग्रेस | ||||
अपक्ष |
उल्हासनगर महापालिकेच्या निवडणूकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. राज्यातील सत्तासंघर्षाचा या निवडणूकीवर नेमका काय परिणाम होणार यावर आता चर्चा रंगताना दिसत आहेत. उल्हासनगर महापालिकेत एकूण 89 नगरसेवक आहेत. त्यात अनुसूचित जातीसाठी 15, अनुसूचित जमातीसाठी एक आणि महिलांसाठी 36 जागा राखीव आहेत. उल्हासनगर महापालिकेत एकूण 30 प्रभाग आहेत. उल्हासनगरची लोकसंख्या 5,06,098 एवढी आहेत. त्यात महिलांची संख्या 2,69,048 एवढी असून पुरुषांची संख्या 2,37,050 एवढी आहे.
भाजपा | ||||
---|---|---|---|---|
शिवसेना | ||||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||||
काँग्रेस | ||||
अपक्ष |
महाविकास आघाडी करत उल्हासनगर महापालिकेवर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता आहे. प्रभाग क्रमांक 11 ची लोकसंख्या एकून 15352 इतकी आहे. ई.एस.आय. हॉस्पिटल परिसर, गुरतेज बहादुर नगर परिसर, गौतम बुद्ध नगर, वैष्णव माता मंदिर परिसर, गांधी नगरझोपडपट्टी परिसर, गरीब नगर, आइ दनगर झोपडपट्टी परिसर, इंद्रावतीराय यांच्या घराजवळील परिसर आस्था हॉस्पिटल परिसर, नगीना पैलेस, शिवगंगा परिसर, पप्पुगार्डन परिसर, टाउन हॉलच्या मागील परिसर, नानीक जिरा चौक परिसर इथंपर्यंत प्रमुख प्रभाग आहे.
भाजपा | ||||
---|---|---|---|---|
शिवसेना | ||||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||||
काँग्रेस | ||||
अपक्ष |
पुढे हनुमान मंदिरसमोरील बाजू (फ्लॉवर लाईन नेहरू चौरस्तावरील) से विकास जनरलस्टोअर मार्ग ई.एस. आय.एस. हॉस्पिटल परिसर, गुरुनानकगुरुद्वारा फेशन नेक्शन, वैष्णव माता मंदिर, विशाल पैलेस, मिलन स सत्संग आश्रम, लक्ष्मी बँकरी समोर, आझाद शाळा, आझादनगर जलेबी कॉर्नर, समभाऊ म्हाळगी चौक पूर्व विकास जनरलस्टो अरते दिलीप किराणा स्टोअर मारी रियान पेलेस. यू. एम. सी. टॉयलेट. भारत सार्वलताना बालबा शिवसेना शाखा, बहार कोलनीकापर्यंत प्रभाग आहे.