Marathi News Politics Vikhe vs Lanke: Both the Nagar Lok Sabha candidates are currently arguing over education
Vikhe vs Lanke : नगर लोकसभेच्या दोन्ही उमेदवारांध्ये सध्या शिक्षणावरुन वाद
2019 ला भाजपच्या सुजय विखेंविरुद्ध राष्ट्रवादीचे संग्राम जगताप लढले होते. तेव्हा विखेंना 7 लाख 4 हजार 660 तर जगतापांना 4 लाख 23 हजार 186 मतदान झालं होतं. विखे 2 लाख 81 हजार 474 मतांच्या फरकानं जिंकले होते. पण आता सुजय विखे यांच्यासमोर निलेश लंके यांचं आव्हान असणार आहे.