BMC election 2022 : मुंबई महानगरपालिकेच्या (BMC municipal election 2022) वॉर्ड नं 128 मध्ये 2017 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या अश्विनी दीपकबाबा हांडे (Shiv Sena’s Ashwini Deepak Baba Hande) यांनी बाजी मारली होती. तसेच मुंबई महानगरपालिकेत फक्त शिवसेनाच सत्ता काबीज करू शकते हे दाखवून दिले होते. त्यांनी 2017 च्या निवडणुकी हा वार्ड आपल्या ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप या तिन्ही पक्षांकडून ताकद पणाला लावली गेली होती. त्यामुळे या 2017 च्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र 2017 च्या निवडणूकीत शिवसेना पक्षाने अश्विनी हांडे यांना ताकद दिल्याने N प्रभागातील वॉर्ड नं 128 (WARD 128 election) मध्ये त्यांनी गड राखला. 2017 च्या निवडणूकीत वॉर्ड नं 128 हा सर्वसाधारण महिलासाठी राखीव होता.
मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 128 हा गोदरेज कॉलनी, विक्रोळी यानावाने ओळखला जातो. तर वेळी नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड 128 मध्ये फिरोजशहानगर, गोदरेज कॉलनी या प्रमुख ठिकाणांचा समावेश झाला आहे. त्यामुळे यावेळी नव्या मतदारांना आश्वासनांसह त्यांची कामे होतील याची हमी उमेदवारांना द्यावा लागणार आहे. तर जे उमेदवार उभे राहणार आहेत. त्यांना आपला जनसंपर्क वाढवताना फिरोजशहानगर, गोदरेज कॉलनीकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.
पक्ष | उमेदवार (Candidate) | विजयी/आघाडी (Win/Lead) |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||
काँग्रेस | ||
मनसे | ||
अपक्ष / इतर |
मागील निवडणुकीत 2017 मध्ये या वॉर्ड 128 मध्ये शिवसेनेच्या अश्विनी हांडे यांनी बाजी मारत हा प्रभाग शिवसेनेकडे आणला होता. त्यावेली त्यांनी काँग्रेस उमेदवार संगिता वर्पे, भारतीय जनता पार्टीच्या प्राची विचारे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशा अशोक कणसे आणि मनसे उमेदवार नंदा गव्हाणे यांचा पराभव केला होता.
उत्तर: प्रभाग क्रमांक 123, 157 (‘एन’ आणि ‘एस’ प्रभागांची सामायिक सीमा)
पूर्व: प्रभाग क्रमांक 127 (गजानन महाराज मंदिर रोड, आर.बी. कदम रोड)
दक्षिण: प्रभाग क्र.129,130 (लाल बहादूर शास्त्री मार्ग)
पश्चिम: प्रभाग क्रमांक 159 (घाटकोपर अंधेरी रोड, ‘एन’ आणि ‘एल’ प्रभागांची सामायिक सीमा
1 नंदा माणिक गव्हाणे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) 607
2 प्राची विचारे (भारतीय जनता पार्टी) 12980
3 संगीता विजय वर्पे (काँग्रेस) 287
4 कणसे आशा अशोक (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) 579
5 अश्विनी हांडे (शिवसेना) (विजयी) 4898
6 नंदा मारुती गायकवाड (भारिप बहुजन महासंघ) 276
7 पुष्पलता (बेबीताई) तळेकर (संभाजी ब्रिगेड) 148
8 चिलवंत कविता दशरथ (अपक्ष) 42
9 कामिनी प्रदिप चौहान (अपक्ष) 122
10 शुभांगी दशरथ शिर्के (अपक्ष) 4910
11 नाटो 348