मुंबई : ज्या लोकांचा जन्म 22 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर या काळात झाला आहे त्याची रास तुळ असते. तूळ ही सर्वात संतुलित राशींपैकी एक आहे. त्यांच्या चिन्हा प्रमाणेच या राशीचे लोक संतुलीत असतात. तुळ ही रास मुळातच वायु चिन्ह असल्यामुळे या राशीचे लोक व्यायाम करण्यासाठी आळशीपणा करते.
या राशीच्या व्यक्तींना शांत, आरामदायी जीवन जगायला आवडते. सकाळी लवकर उठणे व्यायाम करणे या गोष्टी तुळ राशीच्या व्यक्तीच्या दिनक्रमामध्ये कुठेच नसतात. पण आज कालच्या धावपळीच्या आयुष्यात शरीराची काळजी घेणं ही तितकेच महत्त्वचं आहे. चला तर मग जाणून घेऊयात तुळ राशीसाठी योग्य असणारे व्यायाम प्रकार.
तुळ राशीच्या लोकांसाठी झुंबा सर्वात उत्तम प्रकार आहे. तुळ राशींच्या लोकांना नृत्याची आवड असते. त्यामुळे त्यांनी हा व्यायाम प्रकार केला तर एका दगडामध्ये आपण दोन पक्षी मारू शकतो म्हणजेत तुमचा छंद आणि आरोग्य एकाच वेळी साध्य होईल.
पिलेट्स मुळे तुमच्या शरीराला एक आकार मिळतो. हा व्यायाम प्रकार तुळ राशीच्या व्यक्तींसाठी खूप योग्य आहे. या प्रकाराच कमी वेळात त्यांच्या शरीराला वळण लागते. शरीराला एक आकार मिळतो.
तूळ राशीचे लोकांसाठी वजन उचलणे सर्वोत्तम व्यायाम प्रकार ठरु शकतो. या प्रकाराने एकाग्रता वाढण्यास मदत होते.
हिलित (HILIT)हा व्यायामप्रकार सध्या ट्रेंडमध्ये आहे. तूळ राशीच्या लोकांसाठी हा उत्तम व्यायाम प्रकार असू शकतो. यामध्ये सोपे सोपे व्यायाम प्रकार केले जातात.
मुळाताच संतुलीत असणाऱ्या या राशीसाठी योगा हा योग्य व्यायामप्रकार असू शकतो . या राशीच्या व्यक्तींना योग अत्यंत सुखदायक आणि आरामदायी वाटेल
संबंधित बातम्या :
Shagun-Apshagun | उंदीर-चिचुंद्री घरात असणे शुभ की अशुभ, जाणून घ्या…
PHOTO | Vastu Tips : अभ्यासात एकाग्रता वाढवण्यासाठी स्टडी रुममध्ये लावा ‘ही’ 4 झाडे
Kaal Sarp Dosh : कुंडलीतील काल सर्प दोष दूर करण्यासाठी हे महाउपाय करा…