मुंबई : शुक्रवार 16 जुलै 2021 (Leo/Virgo Rashifal) | प्रत्येकालाच आपला दिवस हा आनंदी आणि स्फुर्तीदायक असाव असे वाटते. आपल्या राशीतील गृहांची दिशा आणि दशा त्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल. सिंह आणि कन्या राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरून त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. या दिवशी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर तुमच्यासाठी शुभ असेल. जाणून घ्या शुक्रवारचं संपूर्ण राशीभविष्य. (Leo/Virgo Daily Horoscope Of 16 July 2021 Simha And Kanya Rashifal Today)
आज घरातील सुखसुविधाविषयक वस्तू ऑनालाईन पद्धतीने खरेदी करण्यासाठी वेळ जाईल. संपूर्ण दिवस व्यस्त असेल. कामाचा व्याप अधिक असेल. कामात यश मिळाल्यामुळे थकवा जाणवणार नाही. दिवसभर उत्साह राहील.
उत्पन्नाच्या साधानांमध्ये कमी भासेल. असे असले तरी खर्च हा सुरुच राहील. या कारणामुळे तुमच्या खर्चाची काळजी घेणे गरजेच आहे. चुलत भाऊ तसेच बहिणीसोबतच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्या.
व्यावयायिक क्षेत्रात तुम्हाला तुमच्या कामानुसार यश मिळेल. यामध्ये तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल. एकट्याने कोणताही निर्णय घेऊ नका, टीमसोबत काम करण्याचा प्रयत्न करा.
लव्ह फोकस- पारिवारिक वातावरण आनंदाचे असेल. प्रेम संबंधामध्ये काळजी घेणे गरजेचे.
खबरदारी- गर्मीमुळे घबराट होऊ शकते. थंड पदार्थांचे सेवन करा. गर्मीमध्ये जाऊ नका.
लकी कलर- केशरी
लकी अक्षर- न
फ्रेंडली नंबर- 9
———————
तुमचे स्वास्थ तुम्हाला पुरेपूर साथ देईल. चांगली बातमी मिळाल्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या सुदृढतेची भावना अनुभवाल. घर, प्रॉपर्टीसंबंधी कामांत यश येण्याची शक्यता.
जास्त राग तसेच घाई करणे टाळा. शेजारी राहणारी व्यक्ती किंवा नातेवाईकांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. लोकांच्या खासगी गोष्टींकडे लक्ष देऊ नका.
व्यवसायात काही कमतरता भासू शकते. मात्र, कामाचा मोबदला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरदारांना वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. पण आज कामाचा व्याप जास्त असेल.
लव्ह फोकस- वैवाहिक जीवनात सामंजस्य असेल. प्रेम संबंधात रोमँटिसिझम अनुभवाल.
खबरदारी- गॅस तसेच जळजळ होणे अशा अडचणी निर्माण होऊ शकतात. जेवणावर लक्ष ठेवा. तसेच दिनचर्या व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करा.
लकी कलर- निळा
लकी अक्षर- म
फ्रेंडली नंबर- 8
इतर बातम्या :
Zodiac Signs | या दोन राशींचा विवाह म्हणजे रोज घरात वादाला आमंत्रण, शुभमंगल करताना व्हा सावधान
Zodiac Signs | या 5 राशीच्या व्यक्ती भावनिकरित्या असतात सर्वात मजबूत, जाणून घ्या तुमच्या राशीबाबात
(Leo Virgo Daily Horoscope Of 16 July 2021 Simha And Kanya Rashifal Today)