Planet Transit | सावधान ! 2022 मध्ये शनी बदलणार मार्ग, संकट निर्माण होणार
जेव्हा कोणताही ग्रह त्याचा मार्ग बदलतो त्याचा परिणाम इतर राशींवरही होतो. 2022 मध्ये शनि प्रतिगामी होणार आहे. 29 एप्रिल रोजी शनी राशी बदलेल आणि 5 जूनपासून पूर्वगामी होईल. यानंतर 23 ऑक्टोबरला मार्गी होईल. अशा प्रकारे जून ते ऑक्टोबर दरम्यान शनि 141 दिवस प्रतिगामी अवस्थेत राहील. चला मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी.