Chanakya Niti : चाणक्य नीतीनुसार पुरूषांनी या 4 गोष्टी आयुष्यात अजिबात करू नयेत…

| Updated on: Aug 08, 2022 | 8:49 AM

महिला जर तिचे कपडे ठीक करत असेल तर पुरुषाने तिच्याकडे पाहू नये. असे करणे चुकीचे आहे. यावेळी माणसाने आपल्या प्रतिष्ठेची काळजी घ्यायला नक्कीच हवी. जेव्हा एखादी स्त्री डोळ्यात काजल किंवा मेकअप लावते तेव्हा पुरुषाने तिच्याकडे पाहू नये.

1 / 5
आचार्य चाणक्य यांनी दररोजचे जीवन सुखी जगण्यासाठी अनेक महत्वाच्या गोष्टी आपल्या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. जर एखादा व्यक्ती नीती शास्त्रामधील गोष्टी फाॅलो करत असेल तर त्याच्या जीवनामध्ये कधीच दु:ख येणार नाही.

2 / 5
चाणक्य नीती सांगते की जेव्हा एखादी स्त्री जेवते तेव्हा पुरुषाने तिच्याकडे पाहू नये. हे शिष्टाचाराच्या विरुद्ध आहे. असे केल्याने, स्त्री अस्वस्थ होते. यामुळेच महिला जेवण करत असताना कोणत्याच पुरूषाने तिच्याकडे पाहू नये.

3 / 5
महिला जर तिचे कपडे ठीक करत असेल तर पुरुषाने तिच्याकडे पाहू नये. असे करणे चुकीचे आहे. यावेळी माणसाने आपल्या प्रतिष्ठेची काळजी घ्यायला नक्कीच हवी.

4 / 5
जेव्हा एखादी स्त्री डोळ्यात काजल किंवा मेकअप लावते तेव्हा पुरुषाने तिच्याकडे पाहू नये. पुरुषाच्या या वेळी स्त्रीला पाहिल्यास त्याचे लक्ष विचलित होऊ शकते.

5 / 5
महिला जेंव्हा व्यायाम करतात, अशावेळीही पुरूषांनी महिलांकडे अजिबात पाहू नये. कारण महिला अशावेळी चांगल्या प्रकारे व्यायाम करू शकत नाहीत.