Chanakya Niti : शिक्षणाशी संबंधित आचार्यांच्या ‘या’ गोष्टी विद्यार्थ्यांचे भविष्य घडवू शकतात.
आचार्यांचा नेहमीच विश्वास होता की ज्ञान आणि शिक्षणाशिवाय जीवनात यश मिळणे अशक्य आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने ज्ञान संपादन केले पाहिजे आणि त्यासाठी कितीही त्याग करावा लागला तरी केला पाहिजे. आचार्यांच्या म्हणण्यानुसार शिक्षणामुळे आपल्याला चांगले आणि वाईटमधील फरक कळतो.